Breaking News

1/breakingnews/recent

२१ जुन, सह्याद्री वेगवान आढावा

No comments

  News24सह्याद्री -शरद पवार दिल्लीसाठी रवाना; राजकीय घडामोडींना वेग...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा



TOP HEADLINES 

शरद पवार दिल्लीसाठी रवाना; राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार आहेत. शरद पवार यावेळी देशातील राजकीय स्थितीवर तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणत रणनीती आखण्यासंबंधी विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *