Breaking News

1/breakingnews/recent

२३ जून गुड मॉर्निंग सह्याद्री

No comments

 



 News24सह्याद्री - कल्याणच्या संतोषी माता रोड वरील सनराईस सोसायटीच्या ट्रांसफार्मरला भीषण आग..! 
पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये 


 





TOP HEADLINES






तिसऱ्या लाटेसाठी तरी पूर्वतयारी करा!

 करोना आपत्तीमध्ये केंद्राच्या हाताळणीतील कथित गैरव्यवस्थापनाचा आढावा घेणारी ‘श्वेतपत्रिका’ मंगळवारी काँग्रेसने प्रकाशित केली. ‘हा अहवाल फक्त केंद्राकडे बोट दाखवण्यासाठी नसून चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग ठरू शकेल. केंद्र सरकारने दक्षता घेतली असती तर दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्णांचे प्राण वाचवता आले असते. विषाणू उत्परिवर्तित होत असून तिसऱ्या लाटेसाठी तरी केंद्राने पूर्वतयारी केली पाहिजे,’’ असे आवाहन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *