Breaking News

1/breakingnews/recent

२३ जून सहयाद्री शहराची खबरबात

No comments

 

 News24सह्याद्री -  झेडपीच्या आरोग्य विभागाची मेगा भरती प्रक्रिया सुरू !..!पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां सह्याद्री शहाराची खबरबातमध्ये






   TOP HEADLINES 



झेडपीच्या आरोग्य विभागाची मेगा भरती प्रक्रिया सुरू

मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेल्या मेगा भरती जाहिरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 5 संवर्गांची जाहिरात मधील पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 अन्वये सुरुवात होत आहे.
फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद परीक्षा 7 आणि 8 ऑगस्ट 2021 ला होईल. परीक्षेनंतर 23 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. SEBC (मराठा) आरक्षण रद्द झाल्यामुळे सदरहू पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यांत येणार आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *