२३ जून सह्याद्री ब्रेकिंग
News24सह्याद्री -कोणाच्या हाती जाणार नगरची महापालिका ..पहा BREAKING NEWS मधे
TOP HEADLINES
कोणाच्या हाती जाणार नगरची महापालिका
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी मंगळवारी उशिराने विभागीय आयुक्तांकडून आदेश जाहीर झाले आहेत. 30 जून रोजी सकाळी 11 वाजता महापौर निवडणुकीची सभा होणार आहे. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे.
30 जून रोजी पहिल्या महापौरांची मुदत संपत असल्यामुळे नव्याने महापौर व उपमहापौर यांची निवड जाहीर होणार आहे त्यासाठी विभागीय आयुक्तांनी निवडणुकीच्या कार्यक्रमाची तारीख जाहीर केलेले आहे पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची नियुक्ती केलेली आहे आज अधिकृतपणे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे
No comments
Post a Comment