शहराची खबरबात । नगरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार
News24सह्याद्री - नगरकरांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार ...पहा शहराची खबरबातमध्ये...
TOP HEADLINES
नगरची महापौर निवडणूक लवकरच !
सध्या महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नगरच राजकारण चांगलच तापल आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकते असे महापालिकेच्या वर्तुळातून सांगितलं जात आहे. दरम्यान या महापौर निवडणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.निवडणूक घेण्याचा घेण्यासंदर्भात महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. नऊ दिवसांचा कालावधी राहिला असल्याने कोणत्याही क्षणी महापौर निवडणूक जाहीर होऊ शकते असं यावेळी सांगण्यात आलं आहे.
No comments
Post a Comment