२३ जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यात 26 जूनला चक्काजाम आंदोलन!...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यात 26 जूनला चक्काजाम आंदोलन
१.महाविकाआघाडी सरकारवरील विश्वास उडाला आहे. या सरकारची भावना व दृष्टीकोन ओबीसींच्या संदर्भात चांगला नाही. यामुळे लोकशाही मार्गीने आम्ही रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरून ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करू, भारतीय जनता पार्टीच्या वतीने 26 जून रोजी महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 14 ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.
No comments
Post a Comment