मोठी बातमी - जिल्हातील रुग्णांचा कोरोना मीटर
News24सह्याद्री -
राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत होती. मात्र आता कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. नगरकरांसाठी दिलासादायक बातमी असून रुग्णसंख्येवरुन कोरोना आता काढता पाय घेत \
नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५३४ तर
नगर शहारात फक्त २२ कोरोनाबाधित
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आजची जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आडकेवारी समोर आली य . रुग्णसंख्येमध्ये दिलासादायक घट झालेली दिसून येतेय ... आज नगर शहरात फक्त २२ रुग्ण आढळून आलेत . तर जिल्ह्यात ५३४ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केले असताना प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील करत आहे. आज जिल्ह्यात एकूण ५३४ .. तर नगर शहरात २२ रुग्ण आढळून आले आहेत ...तर संगमनेर ५८...नेवासा ५७....
शेवगाव ५५...पाथर्डी ४६....पारनेर ४५.....कर्जत ३७ ...श्रीगोंदा ३६.....नगर ग्रामीण २९....अकोले २८...राहुरी २८...श्रीरामपूर २६....कोपरगाव २४.....नगर सहजहार २२.... राहता २०....जामखेड १६....इतर ७....अशी रुग्णसंख्या आढळून आली आहे.
No comments
Post a Comment