मोठी बातमी - जिल्ह्यातील आकडेवारीत पुन्हा एकदा वाढ
News24सह्याद्री -
आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या हि काहीशी वाढलेली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यात 914 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. काल अहमदनगर जिल्ह्यात हि रुग्णसंख्या 843 इतकी होती, म्हणजेच कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची हि संख्या वाढलेली आहे. आज नगर ग्रामीण मध्ये 35 रुग्ण आढळून आले आहेत. तर महानगरपालिका हद्दीमध्ये 45 रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यातील हि रुग्णसंख्या तालुकानुसार विभागलेली आहे.
श्रीगोंदा 27
पारनेर 94
पाथर्डी 72
शेवगाव 123
श्रीरामपूर 52
कर्जत 56
राहुरी 55
नेवासा 50
संगमनेर 62
कोपरगाव 37
अकोले 43
राहता 32
जामखेड 109
No comments
Post a Comment