Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - दिलासादायक बातमी नगर शहारात फक्त ५४ कोरोनाबाधित रुग्ण

No comments

  News24सह्याद्री -




नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ८५८ तर
नगर शहारात फक्त ५४ कोरोनाबाधित
आकडा कमी होतोय तरीही काळजी घेणं आवश्यक

अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आता  जिल्ह्यातील रुग्ण संख्येचा उतरता क्रम समोर येत आहे. रुग्णसंख्येमध्ये दिलासादायक घट झाली असताना आज शहरात ५४रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यात ८५८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केले असताना प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.  आज  जिल्ह्यात एकूण ८५८ तर नगर शहरात ५४  रुग्ण आढळून आले आहेत तर संगमनेर ५९, नेवासा ५९ श्रीगोंदा,६० पारनेर ४७, अकोले ३५ राहता ३५ श्रीरामपूर ५७ नगर ग्रामीण ६१ राहुरी ४९ पाथर्डी १३२, कर्जत ७८, कोपारगाव ३९ भिंगार ८

या बातमी सह आता इथेच थांबतोय.... मात्र वाढत कोरोना प्रादुर्भाव पाहता आपण एवढच करू शकतो की  गरज असेल तरच बाहेर  पडा  बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाळा  शक्यतो घरीच  राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्षित राहिलो तरच आपल कुटुंब सुरक्षित राहणार आहे.

  जिल्ह्यात एकूण ८५८
नगर शहरात ५४
 संगमनेर ५९,
नेवासा  ५९
श्रीगोंदा, ६०
पारनेर ४७
 अकोले ३५
 राहता ३५
श्रीरामपूर ५७
नगर ग्रामीण ६१
 राहुरी ४९
पाथर्डी १३२,
कर्जत ७८,
 कोपारगाव ३९ ,
 भिंगार ८

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *