मोठी बातमी - जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णसंख्या
News24सह्याद्री -
नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३२६ तर
नगर शहारात फक्त ६८ कोरोनाबाधित
आकडा कमी होतोय तरीही काळजी घेणं आवश्यक
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आजची जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आडकेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येमध्ये दिलासादायक घट झाली असताना आज नगर शहरात फक्त ६८ रुग्ण आढळून आलेत . तर जिल्ह्यात १३२६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केले असताना प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज जिल्ह्यात एकूण १३२६ तर नगर शहरात ६८ रुग्ण आढळून आले आहेत ....तर संगमनेर १३६, जामखेड १२७, नेवासा ७७, श्रीगोंदा १०३ ,पारनेर ११६, अकोले १००, राहता ४८, शेवगाव ९१, श्रीरामपूर ५१ , नगर ग्रामीण १२३, राहुरी ५८, पाथर्डी ८७, कर्जत ५७, कोपरगाव ६४, भिंगार कंटेन्टमेंट ४, मिलिटरी हॉस्पिटल २ अशाप्रकारे रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण १३२६
नगर शहरात ६८
संगमनेर १३६,
जामखेड १२७,
नेवासा ७७,
श्रीगोंदा १०३ ,
पारनेर ११६,
अकोले १००,
राहता ४८,
शेवगाव ९१,
श्रीरामपूर ५१ ,
नगर ग्रामीण १२३,
राहुरी ५८,
पाथर्डी ८७,
कर्जत ५७,
कोपरगाव ६४
, भिंगार कंटेन्टमेंट ४,
मिलिटरी हॉस्पिटल २
No comments
Post a Comment