शहराची खबरबात - ऐन दिवाळीत नगर बाजार समिती निवडणुकीचा बार उडणार
News24सह्याद्री - ऐन दिवाळीत नगर बाजार समिती निवडणुकीचा बार उडणार... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
नगर शहरातील बोलेगाव परिसरातील गांधीनगर भागांमध्ये महिलांच्या दोन गटातमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाल्यानंतर फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यांमध्ये येत असताना पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर जोरदारपणे भिडले. हातामध्ये चाकू व कोयता घेत दोन जणांवर पोलीस ठाण्याच्या आवारातच हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, विशेष म्हणजे तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या दोन पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाला अटकाव केल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटाकडून परस्पर फिर्यादी दाखल करण्यात आल्या
No comments
Post a Comment