Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न

No comments

News24सह्याद्री ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES


1. ‘ये जवानी…’मधील ‘लारा’ने केले लग्न
सध्या लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार लग्न करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री यामी गौतमने ‘उरी’ चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केल्याचे समोर आले. आता तिच्या पाठोपाठ ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात लाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री एवलिन शर्माने लग्न केल्याचे समोर आले आहे. एवलिनने १५ मे ला  लग्न केलेय. आता तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *