शहराची खबरबात - अवकाळी पावसामुळे रस्त्यांचॆ झाली दुरावस्था
News24सह्याद्री - अवकाळी पावसामुळे रस्त्यांचॆ झाली दुरावस्था... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. अवकाळी पावसामुळे रस्त्यांचॆ झाली दुरावस्था
गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडल्यामुळे नगरसेवक खड्डेमय झाले आहेत नगर शहर आणि कल्याण रोड वरील उपनगरांना जोडणारा सीना नदीवरील पुलाची प्रचंड दुरवस्था झाली असून या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे पाणी साठलेले आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने अनेक दिवसांपासून नागरिकांना या ठिकाणाहून जाताना आणि येताना प्रचंड हाल सोसावे लागत आहे हा रोड महानगरपालिकेच्या हद्दीतून जात असला तरी कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते मात्र अनेकवेळा तक्रारी आणि आंदोलन करूनही या रोडचे दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
No comments
Post a Comment