7 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मुंबईतील निर्बंधांवरून काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. मुंबईतील निर्बंधांवरून काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल
राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. संसर्गाचा वेग आणि बाधिताची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध सैल करण्यास सुरूवात केली आहे. हे करत असताना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला निर्बंध शिथिल करण्यास मार्गदर्शक ठरणारा कृती कार्यक्रम तयार केला आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच गट तयार केले असून, त्यात निकषानुसार जिल्ह्यांची वर्गवारी केली जाणार आहे. मुंबई या तिसऱ्या गटात असून, काही प्रमाणात निर्बंध शिथिल झाले आहेत. मात्र, लोकल बंद असल्याने काँग्रेसचे नेते संजय निरुमप यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

No comments
Post a Comment