8 जून Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - मुंबईसह कोकणात सर्व यंत्रणांना मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे निर्देश......पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
TOP HEADLINES
1. मुंबईसह कोकणात सर्व यंत्रणांना मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे निर्देश
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या काळात सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
No comments
Post a Comment