शहराची खबरबात - अपंग व्यक्तींना लसीकरणासाठी उपयुक्त अशा व्हील-चेअरचे वाटप
News24सह्याद्री - अपंग व्यक्तींना लसीकरणासाठी उपयुक्त अशा व्हील-चेअरचे वाटप.. पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. अपंग व्यक्तींना लसीकरणासाठी उपयुक्त अशा व्हील-चेअरचे वाटप
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना अहमदनगर शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर यांच्या वतीने केडगाव लसीकरण केंद्रात वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तींना लसीकरणासाठी उपयुक्त अशा व्हील-चेअरचे वाटप करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्या माध्यमातून नगरमधील विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले केडगाव येथील लसीकरण केंद्रात वयोवृद्ध आणि अपंगांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी त्यांना उपयुक्त अशा व्हील-चेअर चे वाटप करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment