जिल्ह्याची खबरबात - कर्जत जामखेड शहरात तिसऱ्या डोळ्याची नजर
News24सह्याद्री - कर्जत जामखेड शहरात तिसऱ्या डोळ्याची नजर
TOP HEADLINES
1. कर्जत जामखेड शहरात तिसऱ्या डोळ्याची नजर
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेड शहराच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सीसी टीव्ही निरीक्षण प्रकल्प राबवण्यासाठी सहा कोटी 37 लाख रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यामुळे या शहराच्या अंदाज एकूण 50 स्थळांवर सुमारे 120 सीसीटीव्ही कॅमेरे व तेरा पब्लिक अँड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.
No comments
Post a Comment