Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - कोरोनाचा नगर जिल्हातील काढता पाय!

No comments

    News24सह्याद्री -




अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या हि दिलासा देणारी ठरलीय. आज अहमदनगर जिल्ह्यात ७७१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. काल  अहमदनगर जिल्ह्यात हि रुग्णसंख्या  १३२६ इतकी होती, म्हणजेच कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची हि संख्या अत्यन्त दिलासा देणारी आहे. आज नगर ग्रामीण मध्ये २६ रुग्ण आढळून आले आहेत तर महानगरपालिका हद्दीमध्ये ४४ रुग्ण आढळून आलेत. जिल्ह्यातील हि रुग्णसंख्या तालुकानुसार विभागलेली आहे. 

श्रीगोंदा ८०,
पारनेर ७४
पाथर्डी ७०
शेवगाव ६३
श्रीरामपूर ६२
कर्जत ५४
राहुरी ५४
नेवासा ४८
संगमनेर ४८
कोपरगाव ४६
अकोले ३९
राहता ३५
जामखेड २०
अशी हि रुग्णसंख्या आहे. 

 रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये आज ३४३  रुग्ण मिळून आले आहेत. 
कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासनदेखील युद्धपातळीवर काम करत आहे, त्यामुळेच हि संख्या आज कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहे, मात्र आज जरी रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *