Breaking News

1/breakingnews/recent

4 जून सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री नेटफ्लिक्स जगातील पहिला स्टुडीओ मुंबईत उभारणार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. नेटफ्लिक्स जगातील पहिला स्टुडीओ मुंबईत उभारणार
ओटीटी बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली असतानाच या बाजारातील भारताचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन डिजिटल मनोरंजन जगात एक नंबरवर असलेली ओटीटी कंपनी नेटफ्लिक्सने त्यांचा जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ भारतात, मुंबईत उभारला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने प्रथमच भारतात गेल्या दोन वर्षात विविध भाषातील कंटेंट तयार करणे आणि खरेदी करण्यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे मान्य केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *