4 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
7. अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा
भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लससहकार्याबद्दल आभार मानल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
No comments
Post a Comment