Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक

No comments

  News24सह्याद्री स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांविरोधात तक्रार दाखल...पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांविरोधात तक्रार दाखल
उत्तर प्रदेशामधील गाझियाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीच्या व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेला वाद चिघळू लागला आहे. या प्रकरणी आता दिल्लीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसोबतच ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरे यांच्यासह अन्य काही जणांवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गाझियाबाद प्रकरणाशीसंबधीत  काही ट्वीट शेअर केल्याने अभिनेत्री स्वरा भास्कररदेखील या प्रकरणात अडकली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *