गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येतेय. परंतु आता जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसून येत असतानाच आज रुग्ण संख्येत वाढ झालीये. आजची जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आडकेवारी समोर आलीय. नगर जिल्ह्यात आज ६७९ रुग्णांची नोंद झालीये. तर नगर शहर पुन्हा पहिल्या स्थानावर तर पारनेर दुसऱ्या स्थानावर
नगर शहर १४९ पारनेर १०२ नगर ग्रामीण ६४ पाथर्डी ४९ राहुरी ४७ शेवगाव ४७ नेवासा २१ श्रीगोंदा ३२ कर्जत १९ राहाता ३३ श्रीरामपूर १९ अकोले १६ कोपरगाव ७ जामखेड ०९ संगमनेर ३५
No comments
Post a Comment