8 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार – खा. धानोरकर...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार – खा. धानोरकर
पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळ आहे. गॅस सिलिंडरचे दर नऊशे रुपये झाले आहे. देशाचा जीडीपी बांगलादेशापेक्षाही घसरला आहे. देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार आहे. सरकार चालवता येत नसल्यास मोदी सरकारने चालते व्हावे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.
No comments
Post a Comment