Breaking News

1/breakingnews/recent

8 जुन सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - 70 वर्षीय आजीची कोरोनावर मात...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू  
महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र राज्य सरकारचा आदेश न पाळता राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू होती. ५ जून रोजी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *