6 जून सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी परवानगी नाकारूनही बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
No comments
Post a Comment