6 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६४६ डॉक्टरांचा मृत्यू...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 646 डॉक्टरांचा मृत्यू
कोरोनाचा कहर सुरू होऊन 19 महिने उलटले आहे. मार्च 2020 पासून आरोग्य यंत्रणा व डॉक्टर कोरोनाशी लढत आहेत. कोरोनाबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोर जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 646 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
No comments
Post a Comment