6 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - मध्यस्थी पैसे घेऊन जोमात, नवरदेव कोमात!...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
1. मध्यस्थी पैसे घेऊन जोमात, नवरदेव कोमात!
चार फेरे घेण्याअगोदरच मध्यस्थी महिला पतिसह विवाहस्थळावरून गायब झाल्याचा आरोप नवरदेवाने केला असून अंगाला हळद लावून शिर्डीत आलेल्या नवरदेवाचा अतिउतावळेपणा नुकसानकारक ठरला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना लग्नासाठी इकडून तिकडून पैशाची जमवाजमव करून नशिबाने अशी ही थट्टा उडवल्याने निराशा पत्करून नवरदेवाने घरची वाट धरल्याचा प्रकार शिर्डीनजीक घडला.
No comments
Post a Comment