Breaking News

1/breakingnews/recent

4 जुन सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ६३ गावे कोरोना मुक्त प्रभावी...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. महसूल मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 63 गावे कोरोना मुक्त प्रभावी
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील प्रशासन व गावागावातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तालुक्यात नागरिकांच्या सर्वाधिक कोरोना तपासण्या झाल्या आहेत. याचा परिणाम आजमितीला 63 गावे कोरोना मुक्त झाली असून, 29 गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *