Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - नगर शहरातील बाजारपेठा टप्प्याटप्प्याने सुरू करणार

No comments

   News24सह्याद्री - नगर शहरातील बाजारपेठा टप्प्याटप्प्याने सुरू करणार..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. नगर शहरातील बाजारपेठा टप्प्याटप्प्याने सुरू करणार
आमदार संग्राम जगताप यांनी गुरुवारी दुपारी आडते बाजार डाळ मंडई भागाची पाहणी केली त्या वेळी व्यापाऱ्यांशी चर्चा देखील केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकान सुरू करण्यात आले असून पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने मुख्य बाजारपेठेसह इतर सर्व बाजारपेठा सुरू केल्या जातील असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *