Breaking News

1/breakingnews/recent

3 जुन सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - शनिदेवाचे गाव साडेसातीच्या फेऱ्यात...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


१. विखे यांनी लसीकरणाबाबत ज्ञान पाजळू नये तनपुरे

कोरोना ची लाट ओसरल्यावर रिकाम्या कोविद  सेंटरची पाहणी करणाऱ्या खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी लसीकरणाबाबत ज्ञान पाजळू नये राजकारण करण्याऐवजी पंचेचाळीस पुढील वयोगटासाठी केंद्र सरकार कडून किती लस येतात याचा अभ्यास त्यांनी करावा असा सल्ला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय राहुरी तालुक्यातील लसीकरण तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा विषय केंद्र सरकारचा असताना राज्य सरकारमधील मंत्री स्वतःची हौस भागवण्यासाठी हस्तक्षेप करत असल्याची टीका करत राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी मगच हस्तक्षेप करावा असे खासदार डॉक्टर विखे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता सुनावले होते मंगळवारी रात्री राज्यमंत्री तनपुरे यांनी ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन भीक यांना प्रत्युत्तर दिले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *