18 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - पोलिसांचे फोटो व्हायरल...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. पोलिसांचे फोटो व्हायरल
उत्तर प्रदेशात हिंसक आंदोलकांना नियंत्रित करताना पोलिसांनी बचाव करण्यासाठी प्लास्टिक स्टूल आणि टोपलीचा वापर केल्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. उन्नावमध्ये घडलेल्या या घटनेची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून त्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई केलेल्यांमध्ये एक एसएचओ आणि तीन इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
No comments
Post a Comment