18 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - वीज मंडळाच्या कार्यालयात स्नेहलता कोल्हे यांचा ठिय्या...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथुन तरुणी झाले बेपत्ता
पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथुंन काल दुपारच्या सुमारास एक १६ वर्षीय तरुणी बेपत्ता झालीये ही मुलगी काल दुपारच्या सुमारास शाळेतून घरी निघाली आणि शेतात वडील फवारणी करत असताना त्यांच्याकडे गेली आणि तिने सांगितले मी घरी जात आहे परंतु काही वेळाने तिची आई शेतात गेली असता तिने पतीला सांगितले की मुलगी शाळेतून अजून घरी आली नाहीये त्यानुसार मुलीच्या वडिलांनी अज्ञाताविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद पारनेर पोलीस ठाण्यात जाऊन दिली आहे.
No comments
Post a Comment