17 जून सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - भारतीय रेल्वेचं 'पर्यावरणपूरक' मोठं पाऊल!...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
TOP HEADLINES
1. मुकुल रॉय यांची सुरक्षा काढण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश!
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुलगा शुभ्रांशू रॉय याच्यासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुकुर रॉय यांच्या या घरवापसीमुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, आता गृह मंत्रालयाकडून मुकुल रॉय यांची सुरक्षा देखील काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासंबधीचा आदेश देखील काढण्यात आला आहे.
No comments
Post a Comment