जिल्ह्याची खबरबात - साई संस्थानाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या नावाची चर्चा
News24सह्याद्री - साई संस्थानाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या नावाची चर्चा....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. साई संस्थानाच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या नावाची चर्चा
भविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून राहुरीच्या सुरेशराव वाबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. वाबळे हे सुशिक्षित आहेत, सहकार चळवळीत त्यांचे अनमोल योगदान आहे, शिवाय, त्यांनी साई संस्थानचे विश्वस्त पद भूषविलेले असल्याने त्यांना व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे, आणि महत्वाचे म्हणजे तनपुरे कुटुंबाचे व राष्ट्रवादीचे एक सदस्य म्हणून त्यांची ओळख असल्याने खुद्द शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील यांची देखील या नावाला पसंती असल्याची माहिती समजली आहे.
No comments
Post a Comment