शहराची खबरबात - किडनीला देखील ब्लॅक फंगासची लागण
News24सह्याद्री - किडनीला देखील ब्लॅक फंगासची लागण... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. किडनीला देखील ब्लॅक फंगासची लागण
कोरोनाची दुसऱ्या लाटेत अत्यंत घातक ठरलेल्या ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसने अनेकांचे बळी गेले. ब्लॅक फंगसची नाक, डोळे व मेंदूला लागण होत असताना किडनीला ब्लॅक फंगासची लागण झाल्याचा अत्यंत दुर्मिळ प्रकार नगरच्या 55 वर्षीय एका महिला रुग्णास आढळला असून, त्यावर मॅक केअर हॉस्पिटलमध्ये किडनी विकार तज्ञ डॉ. आनंद काशिद यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन सदर रुग्णास वाचविल्याचे दिलासादायक माहिती समोर आलीय.
No comments
Post a Comment