14 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - जिल्ह्यात पाच तालुक्यातील 43000 जनतेचा घसा कोरडा..पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. जिल्ह्यात पाच तालुक्यातील 43000 जनतेचा घसा कोरडा
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 70 पूर्णांक चार मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. 150% पाऊस होऊनही अद्याप पाच तालुक्यातील 27 गावे आणि 75 वाड्यातील 44000 जनतेचा घसा कोरडा आहे. त्यामुळे या गावांसाठी 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मृग नक्षत्राची अद्याप जोरदार सलामी झालेली नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. 13 तारखेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 46 पूर्णांक नऊ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली त्यामुळे सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे.
No comments
Post a Comment