शहराची खबरबात - महापालिकेतील तब्बल बाराशे पदे रिक्त
News24सह्याद्री - महापालिकेतील तब्बल बाराशे पदे रिक्त... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. महापालिकेतील तब्बल बाराशे पदे रिक्त
शहरातील महापालिका लवकरच 18 वर्ष पूर्ण करून 19 व्या वर्षात पदार्पण करत आहे मात्र अठरा वर्षांनंतरही महापालिकेची उपेक्षा सुरूच आहे शहराचा विस्तार होत असताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांन अभावी नगर वासियांना सेवा सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरत आहे 2016 मध्ये कर्मचारी आकृतिबंध मंजूर होऊनही आस्थापना खर्च अधिक असल्याचे कारण देत नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीला ब्रेक लावण्यात आला आहे अनेक पदांवर प्रभारी राज सुरू असून कामकाजा सह नागरिकांना सेवासुविधा देणाऱ्यांवर झालाय.
No comments
Post a Comment