सनी लिओनी Oops Momentची शिकार झाली, मदतीसाठी आख्खी टीम सरसावली
मुंबई -
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. व ती तिच्या सोसिअल मीडियामूळ काय चर्चेत असते. सनीचे लाखो चाहते आहे. सनी लिओनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता सनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सनीने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ती Oops Momentची शिकार झाली आहे. सनीने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. सनीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. मात्र, या ड्रेसची फिटींग व्यवस्थीत नसल्याने सनीची संपूर्ण टीम ते ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे. सनीच्या ड्रेसची चेन खराब झाली आहे. बरेच प्रयत्न करुनही ती चेन बंद होऊ शकली नाही. “एक ड्रेस फीट होण्यासाठी संपूर्ण टीमची गरज लागते”, असे कॅप्शन देत सनीने तो व्हिडीओ शेअर केला आहे. बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर अशा प्रकारे बऱ्याच वेळा वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटना घडतात. फॅशनच्या नादाद बऱ्याच वेळा अभिनेत्री Oops Momentच्या शिकार होतात. मात्र, सनीने स्वत: हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रींना सेटवर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ते दाखवले आहे.

No comments
Post a Comment