सह्याद्री Breaking - एकतर्फी प्रेमातून तरुणीला ठेवले डांबून.
News24सह्याद्री -
एकतर्फी प्रेमातून मुलीला पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार नगर येथे घडलेला आहे. एकतर्फी प्रेमातून मुलीला पळवून नेट तिला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला असून या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील एका तरुणीला नगर शहरातील लाल टाकी येथे डांबून ठेवले असल्याची गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. कामिल शेख अब्दुल समद याच्या विरुद्ध तरुणीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुनि हि पुणे येथे एका खाजगी कंपनीत कॉम्पुटर इंजिनेर मानून कमला होती तसेच २९ मे रोजी संबंधित तरुणीने तिच्या आईसोबत बोलणे झाल्यांनतर तरुणीने माझा मित्र कामिल शेख अब्दुस समद याने मला नगर येथे बोलावून लग्न करण्यासाठी आग्रह धारकाला असता मी त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने त्यांनी मला त्याचा मित्रांच्या साहाय्याने डांबून ठेवले असल्याचं सांगितल्या नन्तर संबं धित तरुणीच्या आईने थेट नगर गाठून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लाव जिहाद तर नाहीना अशीही चर्चा या घटनेच्या अनुषंगाने सुरु झाली असून या प्रकरणी आता पोईस तपासात सर्व सत्य बाहेर येईलच.
No comments
Post a Comment