Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण

No comments

   News24सह्याद्री - साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण..पहा शहराची खबरबात मध्ये






TOP HEADLINES


1. नागरिकांना दुकाना उघडण्याची प्रतीक्षा 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधत महाराष्ट्रातील कोरुना परिस्थिती बद्दल माहिती दिली यादरम्यान त्यांनी पंधरा तारखेपर्यंत लोक डाऊन सुरू असणार असल्याचे जाहीर केले मात्र ज्या ठिकाणी पूर्ण संसर्ग दहा टक्क्यांच्या आत असेल त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने दुकाने उघडण्यास मुभा देण्याचाही त्यांनी सांगितला आहे.

2. ताठे मळा परिसरात घरफोडी
  शहरातील सावेडी परिसरात असलेल्या पंपिंग स्टेशन रोडवरील ताठे मळा भागात एका घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील दागिन्यांची चोरी करण्यात आली ही घटना 5 फेब्रुवारी ते 28 मे दरम्यान घडली याबाबत कुणाल विनायक कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरी मध्ये एकूण 34 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत.

3. साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण
केंद्राकडून करुणा प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने राज्यात लसीकरणाची गती संतच आहे नगर जिल्ह्यातही 28 मे पर्यंत केवळ सहा लाख 64 हजार 669 नागरिकांनी लस घेतले आहे यामध्ये पाच लाख ७ हजार २९१  नागरिकांनी पहिला तर केवळ 1 लाख 40 हजार दहा नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

4. जरे  हत्याकांड प्रकरणी पोलीसांकडे भक्कम पुरावे
यशस्वीनि  महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात येत्या आठवडाभरात पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे त्या संदर्भातील तयारी पोलिसांनी जवळपास पूर्ण केली आहे दोषारोपपत्र साठी पोलिसांनी अनेकांचे जबाब घेतले असून आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

5. दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्या
निर्बंध शिथिल करत किराणा व भाजीपाल्याची दुकाने सुरू केलेल्या नाहीतर नगरकरांच्या संतापाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत ेल्या अडीच ते तीन महिन्यांच्या लोक डॉन मुळे व्यापारी वर्गाचे अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झाले असून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत दुकानांचे लाईट बिल कर्मचाऱ्यांचे पगार घर खर्च कसा भागवायचा असे प्रश्‍न त्यांना सतावत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *