मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येत हि वाढ
News24सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि वाढत असताना. गेल्या २४ तासांत नव्याने १६१० करोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. कडक निर्बंध असूनही रुग्णवाढ कायम आहे. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज जिल्ह्यात एकूण १६१० तर नगर शहरात ११२ रुग्ण आढळून आले आहेत. तर नगर ग्रामीण ९० राहता ८६ शेवगाव १२३ पारनेर ९० संगमनेर १२७ नगर ग्रामीण ९० अकोले १२२ कोपरगाव १२३ श्रीरामपूर ९५ राहुरी १२६ कर्जत ७१ पाथर्डी ८६ नेवासा १८७ श्रीगोंदा ७३ अशी रुग्ण संख्या आज आढळून आली आहे
या बातमी सह आता इथेच थांबतोय मात्र वाढत कोरोना प्रादुर्भाव पाहता आपण एवढच करू शकतो की गरज असेल तरच बाहेर पडा बाहेर पडल्यानंतर प्रशासनाने दिलेले नियम पाळा शक्यतो घरीच राहा आणि सुरक्षित राहा कारण शेवटी आपण सुरक्षित राहिलो तरच आपला कुटुंब सुरक्षित राहणार आहे आणि ताज्या अपडेट साठी पाहत राहा न्यूज २४ सह्याद्री
जिल्ह्यात एकूण १६१०
तर नगर शहरात ११२ रुग्ण
नगर ग्रामीण ९०
राहता ८६
शेवगाव १२३
पारनेर ९०
संगमनेर १२७
नगर ग्रामीण ९०
अकोले १२२
कोपरगाव १२३
श्रीरामपूर ९५
राहुरी १२६
कर्जत ७१
पाथर्डी ८६
नेवासा १८७
श्रीगोंदा ७३
No comments
Post a Comment