Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - गणेश आचार्यला जन्मदिनी अक्षय कुमारकडून खास गिफ्ट

No comments

    News24सह्याद्री गणेश आचार्यला जन्मदिनी अक्षय कुमारकडून खास गिफ्ट..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES

1. बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपला हृदयविकाराचा झटका
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची मागील रविवारी तब्येत बिघडली. त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले.

२. संजय दत्त  ला मिळाला युएईचा गोल्डन व्हिसा
संजय दत्तचे कुटुंब बहुतेक वेळा दुबईमध्ये राहते. त्यामुळे उपचारादरम्यानही अधून मधून मान्यता आणि मुलांना भेटण्यासाठी दुबईला ये जा करायचा. गेल्या काही महिन्यांपासून संजय दत्त त्याच्या कुटूंबासह दुबईमध्येच राहत आहे. 

३. टॉम क्रूजच्या 'मिशन इम्पॉसिबल 7'मध्ये प्रभासची एन्ट्री?
'बाहुबली' या सिनेमानंतर जगभरातील चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला साऊथ सुपरस्टार प्रभासयाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, तुमचा आमचा आवडता प्रभास आता हॉलिवूडसाठी सज्ज झाला आहे. अगदी 'मिशन इम्पॉसिबल' त्याचे पॉसिबल करून दाखवलेय, असे म्हणायलाही हरकत नाही. 

४. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याचा पाय झाला फ्रॅक्चर,
बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना चांगलीच चिंता लागलेली आहे. अभिनेता अर्जुन रामपालला नुकतेच त्याच्या घराच्या बाहेर पाहाण्यात आले. त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो चालत असल्याचे दिसले.

५. गणेश आचार्यला जन्मदिनी  अक्षय कुमा र  कडून खास गिफ्ट
अभिनेता अक्षय कुमारनेही लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच अक्षयकुमारने कोरिओग्राफर गणेश आचार्य फाउंडेशनच्या 3 हजार 600 डान्सर्सच्या महिनाभरासाठी लागणारे धान्य देण्याची व्यवस्था केली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *