Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यातील रुग्णांचा कोरोना मीटर

No comments

 News24सह्याद्री - 




नगरकरांना पुन्हा एकदा दिलासा
अहमदनगर जिल्ह्यात आज२ २२६३ रुग्णसंख्या
 नगर ग्रामीणमध्ये आज १३१ रुग्णांची नोंद
 महापालिका हद्दीमध्ये ८३  कोरोना रुग्णसंख्या  

सध्या कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले आहे नगर शहरात देखील कोरोना रुग्णांचा प्रमाण दररोज कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे.आज  अहमदनगर जिल्ह्यात २२६३  कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. तर शहरात८३  रुग्ण  आढळलेत. सलग ३ ऱ्या दिवशी  शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा  कमी होताना पाहायला मिळाला आहे. यामध्ये नगर ग्रामीण मध्ये आज
संगमनेर २७०
पारनेर १९५
अकोला १५९
श्रीगोंदा १८१
पाथर्डी १३०
कोपरगाव ७१
नेवासा १२६
राहुरी ११८
राहता ८२
श्रीरामपूर २२६
कर्जत १३०
शेवगाव २०३
जामखेड  १३५
नगर ग्रामीण १३१
महानगर पालिका हद्द ८३
भिंगार २
अशी आजची रुग्णसंख्या आहे तर...रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये ८९०  रुग्णांचे अहवाल + आले आहेत .
कोरोनाचा प्रादुर्भाव नगर शहरात जरी मागील३  दिवसांपासून कमी दिसत असला तरी नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करू नये आणि घरी राहून प्रशासकीय कामात मदत करावी

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *