Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - 'इंडियन आयडल १२'च्या एपिसोडवर पुन्हा भडकले चाहते

No comments

  News24सह्याद्री 'इंडियन आयडल १२'च्या  एपिसोडवर पुन्हा भडकले चाहते..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES


1. तेजस्विनीची नवी इनींग, अभिनयासोबत या क्षेत्रात केले प्रदार्पण 
आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना आपलंस करणारी अभिनेत्री म्हणजेच तेजस्विनी पंडित. अभिनयाची उत्तम जाण असलेली तेजस्विनी एक उत्तम उद्योजिकाही आहे. या दोन्ही भूमिका यशस्वीरित्या साकारत असतानाच तेजस्विनी आता आणखी एक नवीन जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाली आहे. 'क्रिएटिव्ह वाईब' च्या माध्यमातून ती निर्मिती क्षेत्रात प्रवेश करत असून या नवीन उपक्रमाचा शुभारंभ तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केला.

2. मलायका ला भररस्त्यात रोखणारे वृद्ध झाले  व्हायरल
साहजिकच  मलायका .नेहमीच चर्चेतअसते पण यापेक्षाही अधिक सध्या तिच्या एका व्हिडीओची चर्चा रंगलीये.होय, सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकजण मलायकाच्या वयाची खिल्ली उडवत आहेत. या व्हिडीओत मलायका नेहमीप्रमाणेच आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला निघाली आहे. 

3. 'इंडियन आयडल 12'च्या  एपिसोडवर पुन्हा  भडकले चाहते 
काल प्रसारित झालेल्या 'इंडियन आयडल 12'च्या  एपिसोडवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे. कालच्या या एपिसोडला रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज स्पेशल गेस्ट म्हणून लाभले. या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

4. चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस,
हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली तिच्या सौंदर्यासाठी खूप लोकप्रिय आहे. तसेच ती बऱ्याचदा हटके फोटोंमुळेदेखील चर्चेत येत असते. त्यासाठी नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा तिचा हट्टाहास असतो. मात्र यावेळी तिने जे काही केलं आहे ते पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत. 

5. कोरोनाग्रस्तांची मदत करायचीय? तर मग या उपक्रमात द्या प्रार्थना बेहरेची साथ

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिनं देखील कोरोना महामारीत मदतीचा हात पुढे केला आहे. तिनं स्वत: काढलेली काही चित्र विकून त्यामधून मिळालेल्या पैशांद्वारे गरजुंची मदत करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.प्रार्थनानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. "कोरोना'च्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय, हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *