Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - नगरकरांना पुन्हा एकदा दिलासा

No comments

News24सह्याद्री - 





सध्या कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले आहे नगर शहरात देखील कोरोना रुग्णांचा प्रमाण दररोज कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. काल  अहमदनगर जिल्ह्यात १८५६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. तर आज १८५१ रुग्ण जिल्ह्यात आढळलेत. सलग २ दिवस कोरोना रुग्णांचा आकडा हा नगर जिल्ह्यामध्ये कमी होताना पाहायला मिळाला आहे. यामध्ये नगर ग्रामीण मध्ये आज १७३ रुग्णांची नोंद झालीये तर महापालिका हद्दीमध्ये १३२ रुग्ण आढलून  आले आहेत. जिल्ह्यातील हि आकडेवारी तालुक्यानुसार विभागण्यात  आली आहे.
 
संगमनेर २२०....पारनेर १८१ ....अकोला १५५....श्रीगोंदा १४२ ...पाथर्डी १२७....कोपरगाव १२२...नेवासा १११....राहुरी १११ ....राहता ९१....श्रीरामपूर ९०....कर्जत ८५ .....अशी आजची रुग्णसंख्या आहे तर....रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये ९८८ रुग्णांचे अहवाल + आले आहेत ....

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *