मोठी बातमी - जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
News24सह्याद्री -
जिल्ह्यात आज २२०७ कोरोनाचे रुग्ण नगर ग्रामीणमध्ये १४१, महानगरपालिका हद्दीमध्ये ८६ रुग्ण
श्रीरामपूर २३५,श्रीगोंदा २०१६,शेवगाव १८५,राहुरी १६३,पाथर्डी १५८,संगमनेर २०७,पारनेर १४४,कर्जत १२७,कोपरगाव ११५,जामखेड ११४,राहता १०९,नेवासा ९८,अकोले ६६ सध्या कोरोना महामारीने सगळीकडे थैमान घातले आहे. नगर शहरात देखील कोरोना रुग्णांचा प्रमाण दररोज कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. काल अहमदनगर जिल्ह्यात २१९१ रुग्ण सापडले होते. अहमदनगर जिल्ह्यात २२०७ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये नगर ग्रामीणमध्ये १४१,तर महानगरपालिका हद्दीमध्ये ८६ रुग्ण सापडलेत. जिल्ह्यातील हि आकडेवारी तालुकानिहाय विभागण्यात आलीय. यामध्ये श्रीरामपूर २३५,श्रीगोंदा २०१६,शेवगाव १८५,राहुरी १६३,पाथर्डी १५८,संगमनेर २०७,पारनेर १४४,कर्जत १२७,कोपरगाव ११५,जामखेड ११४,राहता १०९,नेवासा ९८,अकोले ६६ अशी हि संख्या आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीमध्ये ७०५ रुग्णांचे अहवाल पॉसिटीव्ह आले आहेत.
No comments
Post a Comment