27 मे सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - पिंपरीतील आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह चौघांना रत्नागिरीतून अटक....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा
२. विलासराव देशमुख यांच्या 76 व्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर...
३. टोल न देता जाऊ शकणार वाहने
४. रॉशचे करोनावरील कॉकटेल औषध सोमवारी लाँच होणार
५. सर्व प्रभागांत लसीकरण केंद्रे
६. मुलांसाठी स्वतंत्र दोनशे खाटा
७. शिवसेनेच्या १० नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
८. भाजपाने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीयेत
९. आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलासह चौघांना रत्नागिरीतून अटक
१०. विनायक मेटे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम
No comments
Post a Comment