मोठी बातमी - कोरोनाच्या संकटकाळात मदतीला धावणारा अवलिया
News24सह्याद्री -
कोरोनाचा अत्यंत गंभीर काळ सध्या सुरु असून अनेक लोकांना आपला उदरनिर्वाह कसा करायचा याची चिंता लागून राहिलेली आहे मात्र या कठीण प्रसंगातही अनेक लोक गोरगरिबांची समस्या सोडवण्यासाठी पुढे येऊन मदतीचा हात देत आहे नागरशरातील सुमित वर्मा हे त्यातही एक नाव महाराष्ट्र नवनिर्माण विध्यर्थी सेनेचे पमुख आणि सुमित वर्मा युवा मंचच्या माध्यमातून ते नेहमीच सक्रिय असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आणि सामाजिक बांधिलकी म्हणून नगर शहरातील सुमारे सव्वा दोनशे रिक्षाचालक आणि घरकाम करणाऱ्या महिलांना एक महिना पुरेल एवढा किराणा मालाचे वाटप सुमित वर्मा यांनी केले आहे सध्याच्या कठीण प्रसांगात रिक्षा चालक आई घरकाम करणाऱ्या महिलांच्या मागे आपणच उभा राहिले पाहिजे तरच हि माणसे खचून जाणार नाहीत आणि समाजात जेव्हा आपण वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे असतोच ते या माध्यमातून देत असल्याची भावना सुमित वर्मा यांनी व्यक्त केलीय. ज्या रिक्षा चालकांना आणि घरकाम महिलांना या साहित्याचे वाटप झाले त्यांच्या चेहऱ्यवर आनंद आणि समाधान बहरभरून वाहत होता क्रोनच्या या काळात मदतीची भावना ठेऊन प्रत्येकाने याच प्रकाराने समाजातील दुर्लक्षित घटकांना मदत केली तर हा कठीण काळ आनंदाने निघून जाईल
No comments
Post a Comment