Breaking News

1/breakingnews/recent

20 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री जम्बो कोविड रुग्णालयमध्ये  सुरक्षारक्षक म्हणून सोळा बाउंसर तैनात....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


१. लाखनी पोलीस स्टेशनमध्ये मध्यरात्री विषारी नाग निघाल्याने खळबळ

२. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केली टीका

३.  केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फ निषेध

४.  रुग्णसंख्या घटल्याने प्राणवायूच्या मागणीत घट

५."जनतेला पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये भविष्य दिसत नाही"

६.राज्याने शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रूपये अनुदान द्यावे

७.तुटवडा असतानाही सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना करोनाची औषधं कशी मिळतात?

८. जम्बो कोविड रुग्णालयमध्ये  सुरक्षारक्षक म्हणून सोळा बाउंसर तैनात

९.  मुलांमधील करोना उपचारांच्या औषधांची यादी सादर करावी

१०.   रशियाची स्पुटनिक लस खरेदीसाठी प्रयत्न करणार

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *