Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

No comments

 News24सह्याद्री - 



अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. काल रुग्णसंख्येमध्ये थोडी घट झाली असता आज शहरात १६३ तर जिल्ह्यात २६३७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केलेत.  प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आज  जिल्ह्यात एकूण  २६३७ तर नगर शहरात १६३   रुग्ण आढळून आले आहेत तर श्रीगोंदा २९३ 

संगमनेर २७२ पारनेर २३१ शेवगाव २१६ श्रीरामपूर १८५ नगर ग्रामीण १८४ पाथर्डी १७६ नगर शहर १६३ नेवासा १५१ राहता १३५ जामखेड १३० राहुरी १२२ कर्जत ११८ कोपरगाव ११२ अकोले ८४ 
भिंगार २१ आणि  बुधवारी २ हजार ५४३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर आता पर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख १७ हजार ३० 
श्रीगोंदा २९३ 
संगमनेर २७२ 
पारनेर २३१
शेवगाव २१६
श्रीरामपूर १८५
नगर ग्रामीण १८४
पाथर्डी १७६
नगर शहर १६३ 
नेवासा १५१ 
राहता १३५ 
जामखेड १३० 
राहुरी १२२
कर्जत ११८ 
कोपरगाव ११२ 
अकोले ८४ 

भिंगार २१ 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *